‘फ्री पॅलेस्टाइन’ म्हणत इस्रायली दूतावासाबाहेर स्वतःला पेटवून घेणाऱ्या अमेरिकन वायुसैनिकाचा मृत्यू

0
1
‘फ्री पॅलेस्टाइन’ म्हणत इस्रायली दूतावासाबाहेर स्वतःला पेटवून घेणाऱ्या अमेरिकन वायुसैनिकाचा मृत्यू


अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये इस्रायलच्या दूतावासाबाहेर तैनात असलेल्या एका अमेरिकी वायुसेनेच्या सैनिकाने स्वत:ला पेटवून घेण्याची घटना घडली आहे. 



Source link