
रोहित पवार म्हणाले, विश्वचषक स्पर्धेचे चषक जवळून पाहण्याचे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र ही ट्रॉफी केवळ व्हीआयपी लोकांनाच बघायला मिळते. परंतु, एमसीएच्या माध्यमातून पुण्यातील क्रिकेट प्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांना वर्ल्ड कप ची ट्रॉफी जवळून बघता येणार आहे. त्याचबरोबर फोटो आणि सेल्फी काढता येणार आहे.






