Monday, October 12, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात ‘या’ दिवशी वर्ल्डकप ट्रॉफीची भव्य रॅली, क्रिकेटप्रेमींना ट्रॉफीसोबत सेल्फीची संधी

पुण्यात ‘या’ दिवशी वर्ल्डकप ट्रॉफीची भव्य रॅली, क्रिकेटप्रेमींना ट्रॉफीसोबत सेल्फीची संधी

[ad_1]

रोहित पवार म्हणाले, विश्वचषक स्पर्धेचे चषक जवळून पाहण्याचे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र ही ट्रॉफी केवळ व्हीआयपी लोकांनाच बघायला मिळते. परंतु, एमसीएच्या माध्यमातून पुण्यातील क्रिकेट प्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांना वर्ल्ड कप ची ट्रॉफी जवळून बघता येणार आहे. त्याचबरोबर फोटो आणि सेल्फी काढता येणार आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments