Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात पोलिसांना मिळणार हक्काची घरं! रखडलेल्या ५५०० घरांसाठी परदेशी गुंतवणुकीतून मिळाला तब्बल...

पुण्यात पोलिसांना मिळणार हक्काची घरं! रखडलेल्या ५५०० घरांसाठी परदेशी गुंतवणुकीतून मिळाला तब्बल ६०० कोटींचा निधी

[ad_1]

Pune Police House : जवळपास १२ वर्षांपासून रखडलेला लोहगाव येथील महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचा (एमपीएमसी) गृहनिर्माण प्रकल्प आता लवकरच पूर्ण होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे नेदरलँड स्थित निमशासकीय संस्थेच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकी या प्रकल्पासाठी मिळाली आहे. त्यामुळे तब्बल ५५०० पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. या बाबतची माहिती ही रुरल एन्हान्सर्स संस्थेचे प्रमुख व विदेशी गुंतवणुकीचे समन्वयक अंबर आयदे यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments