Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यातील खेड तालुक्यात चार वर्षांच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपी गजाआड

पुण्यातील खेड तालुक्यात चार वर्षांच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपी गजाआड

[ad_1]

Pune khed taluka crime news : पुणे जिल्ह्यात आता पर्यंत मुली असुरक्षित असल्याचं चित्र होतं. मात्र, आता लहान मुलेसुद्धा वासनांध व्यक्तिपासून सुरक्षित नसल्याचं उघड झालं आहे. खेड तालुक्यातील एका गावात ४ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण आहे. नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments