Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये मोठा अपघात; भरधाव कारची शाळेच्या बसला समोरून धडक, विद्यार्थी जखमी

पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा अपघात; भरधाव कारची शाळेच्या बसला समोरून धडक, विद्यार्थी जखमी

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरात ही घटना घडली, जिथे भरधाव कारने शालेय बसला समोरून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या समोरच्या भागाचा अशरक्ष: चक्काचूर झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली. अपघातग्रस्त शालेय बसमध्ये एकूण १५ विद्यार्थी होते. यातील दोन विद्यार्थ्यांना दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments