पवित्र करतारपूर साहिब परिसरात अश्लील नृत्य अन् मटन पार्टी! पाकिस्तानच्या घाणेरड्या कृत्यामुळं शीख बांधव संतापले

0
21
पवित्र करतारपूर साहिब परिसरात अश्लील नृत्य अन् मटन पार्टी! पाकिस्तानच्या घाणेरड्या कृत्यामुळं शीख बांधव संतापले


या घटनेचा निषेध करताना सिरसा यांनी आरोप केला की, येथे झालेल्या डान्स पार्टीत या पवित्र स्थळामद्धे मांसाहार करण्यात आला. या सोबतच मद्य प्राशन देखील करण्यात आले. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका पोस्टमध्ये सिरसा यांनी पाकिस्तान सरकारला या प्रकारणाविरोधात गुन्हेगारांविरोधात त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे. सिरसा म्हणाले, “गुरुद्वारा श्री करतारपूर साहिबच्या पवित्र परिसरात घडलेल्या या अपवित्र घटनेचा मी तीव्र निषेध करतो. हा प्रकार निराशाजनक आहे, कारण त्यात करतारपूर गुरुद्वारा समिती प्रशासनाचाही सहभाग होता.



Source link