परदेशी महिलेने ताजमहलसमोर फोटो काढला, नंतर लिहिलं Don’t Travel to India… तरी होतंय कौतुक

0
1
परदेशी महिलेने ताजमहलसमोर फोटो काढला, नंतर लिहिलं Don’t Travel to India… तरी होतंय कौतुक



Trending News : भारत दौऱ्यावर आलेल्या एका महिला पर्यटकाच्या पोस्टने खळबळ उडाली आहे. ही महिला स्वित्झर्लंडची असून ती इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तीने भारत दौऱ्यातील अनेक फोटो शेअर केले आहेत. 



Source link