Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशपत्नीला 'भूत-पिशाच्च' म्हणणं ही क्रूरता नाही; हायकोर्ट असे का म्हणाले?

पत्नीला ‘भूत-पिशाच्च’ म्हणणं ही क्रूरता नाही; हायकोर्ट असे का म्हणाले?

[ad_1]

हायकोर्टने या प्रकरणात प्रतिवादी पत्नीचे हे आरोपही फेटाळून लावले की, तिने पतीच्या त्रासाबाबत आपल्या वडिलांना चिठ्ठी लिहून कळवले होते. याचे पुरावे मागितल्यावर पत्नी ते पुरावे सादर करू शकली नाही. कोर्टाने हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोपही फेटाळला. तिने आरोप केला होता की, पतीने हुंड्यात कार मागितली होती. कोर्टाने म्हटले की, आरोपी पती व त्याच्या कुटूंबावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments