Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनपतीनेच माझ्यासोबत सेक्स सीन देण्यासाठी अभिनेत्याला प्रोत्साहन दिले; अमृता सुभाषचा धक्कादायक खुलासा

पतीनेच माझ्यासोबत सेक्स सीन देण्यासाठी अभिनेत्याला प्रोत्साहन दिले; अमृता सुभाषचा धक्कादायक खुलासा

पतीनेच माझ्यासोबत सेक्स सीन देण्यासाठी अभिनेत्याला प्रोत्साहन दिले; अमृता सुभाषचा धक्कादायक खुलासा

[ad_1]

अभिनेत्री अमृता सुभाषने ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये दिलेल्या धमाकेदार परफॉर्मेंसने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. आत अमृताचे अष्टपैलू अभिनेत्रींच्या यादीमध्ये नाव घेतले जाते. नुकताच अमृताने लस्ट स्टोरीज विषयी मोठा खुलासा केला आहे. तो ऐकून सर्वजण चकीत झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments