Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेशनोकरांपेक्षा पाळीव कुत्र्यांवर जास्त खर्च करते हिंदुजा कुटुंब; प्रकरण न्यायालयात

नोकरांपेक्षा पाळीव कुत्र्यांवर जास्त खर्च करते हिंदुजा कुटुंब; प्रकरण न्यायालयात

[ad_1]

Hinduja Family in swiss court : ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंब अशी ओळख असलेलं हिंदुजा कुटुंब सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडलं आहे. एका सरकारी वकिलानं हिंदुजा कुटुंबीयांच्या विरोधात मानवी तस्करीचा व शोषणाचा खटला दाखल केला आहे. हे कुटुंब आपल्या नोकरांपेक्षा कुत्र्यांवर जास्त खर्च करते, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपींना तुरुंगाची हवा खायला लावावी, अशी मागणी याचिकाकर्त्या वकिलानं केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments