Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजननैना लग्नाला पोहोचणारच नाही असा राहुलने आखला डाव, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय...

नैना लग्नाला पोहोचणारच नाही असा राहुलने आखला डाव, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत काय घडणार?

नैना लग्नाला पोहोचणारच नाही असा राहुलने आखला डाव, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत काय घडणार?

[ad_1]

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत सध्या कलाची बहिण नैना आणि अद्वैतच्या आत्याचा मुलगा राहुलच्या लग्नाची तयारी सुरु आहे. या लग्नाची पूर्ण जबाबदारी आबांनी कला आणि अद्वैतच्या खांद्यावर सोपावली आहे. तीन दिवसात होणाऱ्या लग्नासाठी दोघेही कसून तयारी करताना दिसत आहेत. पण या दरम्यान दोघांमध्ये ही तू तू मैं मैं देखील सुरु आहे. आता ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments