Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशनात्याला काळिमा..! पॉर्न व्हिडिओ पाहून सख्ख्या भावाने बहिणीसोबत केले गैरकृत्य, नंतर आईसमोरच...

नात्याला काळिमा..! पॉर्न व्हिडिओ पाहून सख्ख्या भावाने बहिणीसोबत केले गैरकृत्य, नंतर आईसमोरच केली हत्या

नात्याला काळिमा..! पॉर्न व्हिडिओ पाहून सख्ख्या भावाने बहिणीसोबत केले गैरकृत्य, नंतर आईसमोरच केली हत्या

[ad_1]

आरोपी मुलगा, दोन बहिणी व आईला अटक –

पोलिसांनी सांगितले की, आरोपी, त्याच्या दोन बहिणी व त्याच्या आईला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. पोलिसांना २४ एप्रिल रोजी सकाळी माहिती मिळाली होती की, मुलीचा मृतदेह घराच्या अंगणात पडला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बलात्कार आणि हत्या संबंधित पुरावे मिळाले. त्यानंतर याच्या तपासासाठी एसआयटी पथक स्थापन करण्यात आले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कुटूंबातील सदस्यांनी सांगितले की, विषारी किटकाने चावा घेतल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments