Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रनवाब मलिक मुलीसाठी स्वत:चा मतदारसंघ सोडणार? शिवाजीनगरमधून अबू आझमींना आव्हान देणार

नवाब मलिक मुलीसाठी स्वत:चा मतदारसंघ सोडणार? शिवाजीनगरमधून अबू आझमींना आव्हान देणार

नवाब मलिक मुलीसाठी स्वत:चा मतदारसंघ सोडणार? शिवाजीनगरमधून अबू आझमींना आव्हान देणार

[ad_1]

Nawab Malik vs Abu Azmi : प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेणारे माजी मंत्री नवाब मलिक पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी त्यांनी स्वत:चा मतदारसंघ सोडून मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी चालवली आहे. पक्षानंही त्यांना त्यासाठी संमती दिल्याचं समजतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments