Saturday, September 26, 2026
Homeमनोरंजननवस बोलतायेत की लाच देतायेत; सचिन-अशोक सराफच्या नव्या सिनेमातील भारुड महाराष्ट्रात हिट!...

नवस बोलतायेत की लाच देतायेत; सचिन-अशोक सराफच्या नव्या सिनेमातील भारुड महाराष्ट्रात हिट! तुम्ही ऐकलं का?

[ad_1]

‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाविषयी

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, अली असगर, विजय पाटकर, जयवंत वाडकर, संतोष पवार, हरिश दुधाडे, गणेश पवार असे अनेक प्रसिद्ध कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना दिसणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते लिलीपुट यांनीही या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments