धक्कादायक.. जाळून घेतलेल्या पतीवर उपचार सुरू असताना पत्नीने रुग्णालयातच घेतला गळफास

0
17
धक्कादायक.. जाळून घेतलेल्या पतीवर उपचार सुरू असताना पत्नीने रुग्णालयातच घेतला गळफास

आरती सुरेश सावंत (२८, रा. माळेगाव, तिवसा) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तसेच सुरेश सावंत (३५,रा. माळेगाव) असे जाळून घेतलेल्या जखमी पतीचे नाव आहे.

Source link