Thursday, August 27, 2026
HomeसाताराSatara : साताऱ्यात पोलिसांची मोठी कारवाई, 1 किलो सोने आणि 5 किलो...

Satara : साताऱ्यात पोलिसांची मोठी कारवाई, 1 किलो सोने आणि 5 किलो चांदीचे दागिने जप्त

Satara : साताऱ्यात पोलिसांची मोठी कारवाई, 1 किलो सोने आणि 5 किलो चांदीचे दागिने जप्त

[ad_1]

<p>Satara : साताऱ्यात पोलिसांची मोठी कारवाई, 1 किलो सोने आणि 5 किलो चांदीचे दागिने जप्त,सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत १ किलो सोने आणि ५ किलो चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. तसंच एक KTM बाईक तसेच गुन्ह्यात वापरलेली हत्यारं सुद्धा जप्त करण्यात आलीय. या कारवाईत&nbsp; ७० लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments