‘देव माणूस’ फेम अभिनेत्याच्या भावाने संपवलं आयुष्य; पोस्ट लिहीत म्हणाला…

0
19
‘देव माणूस’ फेम अभिनेत्याच्या भावाने संपवलं आयुष्य; पोस्ट लिहीत म्हणाला…


Eknath Gite Brother Death: मराठी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’मधील अभिनेता एकनाथ गीते यांच्या लहान भावाने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे. अभिनेत्याने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत ही दुःखद बातमी चाहत्यांना सांगितली आहे. लहान भावाच्या आत्महत्येमुळे एकनाथ गीते आणि त्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर भावाच्या निधनाची बातमी शेअर केली आहे.



Source link