Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रदुहेरी हत्याकांडानं सातारा हादरला.. धारदार शस्त्राने वार करत पती- पत्नीची निर्घृण हत्या

दुहेरी हत्याकांडानं सातारा हादरला.. धारदार शस्त्राने वार करत पती- पत्नीची निर्घृण हत्या

दुहेरी हत्याकांडानं सातारा हादरला.. धारदार शस्त्राने वार करत पती- पत्नीची निर्घृण हत्या

[ad_1]

शेतात गेलेल्या काही शेतकऱ्यांनी त्यांचे मृतदेह पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. दाम्पत्याच्या डोक्यात, मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. या घटनेची सूचना मिळताच  स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पती-पत्नीची हत्या कशामुळे करण्यात आली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments