दुश्मनीला बाबू घाबरत नाय, फक्त दुश्मनीचा स्टँडर्ड खराब नाही झाले पाहिजे; ‘बाबू’चा ट्रेलर प्रदर्शित

0
2
दुश्मनीला बाबू घाबरत नाय, फक्त दुश्मनीचा स्टँडर्ड खराब नाही झाले पाहिजे; ‘बाबू’चा ट्रेलर प्रदर्शित



‘बाबू’ या चित्रपटात अभिनेत्री रुचिरा जाधव आणि अंकित मोहन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



Source link