Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजन'दुनियादारी २' येणार? अंकुश चौधरी ,स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरच्या नव्या चित्रपटाची...

‘दुनियादारी २’ येणार? अंकुश चौधरी ,स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरच्या नव्या चित्रपटाची घोषणा

‘दुनियादारी २’ येणार? अंकुश चौधरी ,स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरच्या नव्या चित्रपटाची घोषणा

[ad_1]

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘दुनियादारी.’ ११ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आजही प्रेक्षक हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहातात. पण आता पुन्हा एकदा अंकुश चौधरी ,स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर हे एकत्र चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्या चित्रपटाची नुकताच घोषणा करण्यात आली आहे. आता हा चित्रपट ‘दुनियादारी २’ तर नाही ना असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments