Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशदुकानात गेलेल्या मुलीवर अज्ञात व्यक्तीचा बलात्कार; पोटात दुखू लागल्याने धक्कादायक प्रकार उघड!

दुकानात गेलेल्या मुलीवर अज्ञात व्यक्तीचा बलात्कार; पोटात दुखू लागल्याने धक्कादायक प्रकार उघड!

[ad_1]

निर्जनस्थळी नेऊन पीडितावर बलात्कार

याबाबत विचारणा केली असता पीडित मुलीनेसांगितलेकी, दोन महिन्यांपूर्वी ती जवळच्या किराणा दुकानात गेली होती, त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने तिलानिर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने पीडिताला याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडिता घाबरली आणि तिने तिच्यासोबत घडलेल्या हा प्रकार आई- वडिलांना सांगितला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments