Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजन‘थालायवा’ रजनीकांत निघाले अध्यात्मिक यात्रेला! यावेळी कुठे कुठे जाणार? जाणून घ्या…

‘थालायवा’ रजनीकांत निघाले अध्यात्मिक यात्रेला! यावेळी कुठे कुठे जाणार? जाणून घ्या…

[ad_1]

ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘थाला द ग्रेट रजनीसोबत पुन्हा काम करण्याचा मला अभिमान वाटतो. तो अजिबात बदललेला नाही.. विनम्र असलेला, तोच साधा नम्र माणूस!!” यापूर्वी प्रॉडक्शन कंपनीने रजनीकांत यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा टायटल टीझर लाँच केला होता. या चित्रपटात फहाद फासिल, राणा दग्गुबाती, रितिका सिंह, मंजू वॉरियर आणि दुशारा विजयन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनिरुद्ध रविचंदर या चित्रपटाचे संगीतकार आहेत. रजनीकांत त्रिवेंद्रम, तिरुनेलवेली आणि तूतीकोरिन अशा विविध ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण करताना दिसले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments