Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रतुरुंगातील कैद्यांना मिळणार आईस्क्रीम अन् सेंद्रिय फळं, जेलच्या कॅन्टीनमध्ये सरकारकडून १७३ नव्या...

तुरुंगातील कैद्यांना मिळणार आईस्क्रीम अन् सेंद्रिय फळं, जेलच्या कॅन्टीनमध्ये सरकारकडून १७३ नव्या पदार्थांचा भर

तुरुंगातील कैद्यांना मिळणार आईस्क्रीम अन् सेंद्रिय फळं, जेलच्या कॅन्टीनमध्ये सरकारकडून १७३ नव्या पदार्थांचा भर

[ad_1]

राज्याच्या मृहमंत्रालयाने राज्यभरातील तुरुंगातील कँटिनद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पदार्थांच्या यादीत नव्याने १७३ पदार्थांची भर टाकली  आहे. सरकारने नव्याने समाविष्ट केलेल्या पदार्थामध्ये चाट मसाला, आईस्क्रीम, सेंद्रिय फळं, पीनट बटर, पाणीपुरी, आर्ट बुक्स, कलरिंग मटेरियल लोणचं,  ताजं पाणी, चेस बोर्ड, ओट्स, कॉफी पावडर, लोणावळा चिक्की, शुगर फ्री स्वीटनर आदी या वस्तूंची भर पडली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments