Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेश'तुम्ही केवळ अशी प्रकरणे हाताळा...' CJI चंद्रचूड यांचा CBI ला मोलाचा सल्ला

‘तुम्ही केवळ अशी प्रकरणे हाताळा…’ CJI चंद्रचूड यांचा CBI ला मोलाचा सल्ला

[ad_1]

CJI Chandrachud Cautions CBI : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी देशातील सर्वात प्रमुख तपास संस्था सीबीआयला म्हटले की, त्यांनी केवळ अशी प्रकरणे हाताळावीत, जी राष्ट्रीय सुरक्षा आणि देशद्रोहाशी संबंधित असतील. केंद्रीय तपास संस्था (CBI) च्या स्थापना दिवसाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जस्टिस चंद्रचूड़ यांनी या गोष्टीवरही प्रकाश टाकला की, टेक्नोलॉजीने गुन्ह्याच्या पद्धतीच बदलल्या आहेत. त्यामुळे तपास संस्थांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments