Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशतरुण मुलींनी सेक्सच्या भावनेवर नियंत्रण ठेवावं, तर मुलांनी.., कोलकाता हायकोर्टाचा तरुण पिढीला...

तरुण मुलींनी सेक्सच्या भावनेवर नियंत्रण ठेवावं, तर मुलांनी.., कोलकाता हायकोर्टाचा तरुण पिढीला मोलाचा सल्ला

[ad_1]

हायकोर्टाने म्हटले की, संबंधित ग्रंथीचे सक्रिय होणे स्वंयचलित नाही. आपली दृष्टि, श्रवण, कामुक सामग्री वाचणे व विरुद्ध लिंगी व्यक्तीशी संवाद साधल्याने उत्तेजना वाढते. किशोरवयीन मुलांमध्ये सेक्स सामान्य क्रिया आहे. मात्र लैंगिक इच्छा, उत्तेजना काही कार्यावर अवलंबून असते. यामुळे लैंगिक इच्छा सामान्य व आदर्श नाही. जर आपण काही क्रिया बंद केल्या तर लैंगिक इच्छा सामान्य रहात नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments