Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशतंबाखू दिली नाही म्हणून पाच वर्षाच्या पुतण्याला चुलत्याने कुऱ्हाडीने तोडले, वहिनीवरही केला...

तंबाखू दिली नाही म्हणून पाच वर्षाच्या पुतण्याला चुलत्याने कुऱ्हाडीने तोडले, वहिनीवरही केला हल्ला

तंबाखू दिली नाही म्हणून पाच वर्षाच्या पुतण्याला चुलत्याने कुऱ्हाडीने तोडले, वहिनीवरही केला हल्ला

[ad_1]

मध्य प्रदेश राज्यातील शहडोलमधून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एक चुलताच आपल्या पुतण्याचा काळ बनला. आरोपीने आपल्या पाच वर्षाच्या पुतण्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. इतकेच नाही तर आपल्या वहिनीवरही कुऱ्हाडीने हल्ला केला. सांगितले जात आहे की, आरोपीच्या वहिनीने त्याला तंबाखू देण्यास नकार दिला होता. यामुळे संतापलेल्या आरोपीने हे भयंकर पाऊल उचलले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments