Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशडोकं जमिनीवर आपटलं, गळा दाबला; चिमुकला पाणी मागत राहिला मात्र कैदाशीण आईला...

डोकं जमिनीवर आपटलं, गळा दाबला; चिमुकला पाणी मागत राहिला मात्र कैदाशीण आईला आली नाही दया, अंगाचा थरकाप VIDEO व्हायरल

डोकं जमिनीवर आपटलं, गळा दाबला; चिमुकला पाणी मागत राहिला मात्र कैदाशीण आईला आली नाही दया, अंगाचा थरकाप VIDEO व्हायरल

[ad_1]

महिलेने सांगितले मुलाला मारण्याचे कारण –

व्हायरल झालेल्या व्हिडिओची माहिती घेत पोलीस जेव्हा महिलेपर्यंत पोहोचले तेव्हा मारहाणीचे कारण ऐकून सुन्न झाले. त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला की, या घटनेबाबत महिलेवर कडक कारवाई करवाई की, तिला पीडित मानून तिचा मदत करावी. व्हायरल व्हिडिओबाबत महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा आपल्या पतीसोबत गेल्या १० वर्षापासून वाद सुरू आहे. पती तिच्यासोबत रहात नाही व मुलाचा कोणताही खर्च देत नाही. मागील अनेक महिन्यांपासून तो घरी आला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments