Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रडोंबिवलीत भरधाव टेम्पोने दोन शाळकरी मुलांना चिरडले, एकाचा मृत्यू, एक विद्यार्थी गंभीर...

डोंबिवलीत भरधाव टेम्पोने दोन शाळकरी मुलांना चिरडले, एकाचा मृत्यू, एक विद्यार्थी गंभीर जखमी, VIDEO

[ad_1]

भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने दोन विद्यार्थ्यांना चिरडले. या धडकेत एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. दारूच्या नशेत असलेल्या टेम्पो चालकाला डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवलीतील एमआयडीसी मधील कावेरी चौकात बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments