Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशडीपफेकच्या युगात आवाज बदलता येतो; विचारपूर्वक बोला! लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा मंत्र्यांना...

डीपफेकच्या युगात आवाज बदलता येतो; विचारपूर्वक बोला! लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा मंत्र्यांना कानमंत्र

[ad_1]

PM Narendra Modi : आजकाल (PM Modi to minister) डीपफेकचा ट्रेंड आहे, ज्याद्वारे आवाज देखील बदलला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगा. सरकारच्या योजना नागरिकांपर्यन्त पोहचवा तसेच वादग्रस्त वक्तव्ये टाळा, अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी केल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments