Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रठाकरेंचा दावा, शिंदेंचा सल्ला; आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध...

ठाकरेंचा दावा, शिंदेंचा सल्ला; आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू

[ad_1]

Maharashtra Assembly Election 2024: महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होत आहे. दोन्ही पक्षांकडून विविध तर्कवितर्क लावले जात असताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील ८ आमदार आणि दोन मंत्री आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. यावर शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. संपर्कात असलेल्या आमदार, खासदारांना बोलवून घ्या आणि सोडून गेलेली परत का आली नाहीत, याचे आत्मपरीक्षण करावे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments