Thursday, September 10, 2026
Homeदेश-विदेशट्रम्प मंत्रिमंडळात महत्त्वाचं पद पटकावणारे अब्जाधीश विवेक रामास्वामी आहेत कोण? भारताशी त्यांचा...

ट्रम्प मंत्रिमंडळात महत्त्वाचं पद पटकावणारे अब्जाधीश विवेक रामास्वामी आहेत कोण? भारताशी त्यांचा काय संबंध?

[ad_1]

who is Vivek Ramaswamy : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. पुढील वर्षी २० जानेवारी रोजी ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. पण, त्याआधी डोनाल्ड ट्रम्प आपले मंत्रिमंडळ तयार करण्यात सध्या व्यस्त आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक भारतीयांना त्यांच्या मंत्रीमंडळात महत्वाचे स्थान दिले आहेत. यात भारतीय-अमेरिकन विवेक रामास्वामी यांच्यावर मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांचा सोबत ते गव्हर्नमेंट इफिशियन्सी (DOGE) विभागाचे प्रमुखपद सांभाळणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments