Sunday, September 13, 2026
Homeमनोरंजनटीव्ही मालिकांमध्ये पोस्टर झळकावून छुपा प्रचार? स्टार प्रवाह वाहिनी आणि शिंदे सेनेच्या...

टीव्ही मालिकांमध्ये पोस्टर झळकावून छुपा प्रचार? स्टार प्रवाह वाहिनी आणि शिंदे सेनेच्या विरोधात तक्रार

[ad_1]

Violation of Code of Conduct : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी छुप्या पद्धतीने पोस्टर्स दाखवली आहेत, असा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सांवत यांनी केला आहे. यावर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. सचिन सावंत यांच्या म्हणण्यानुसार, स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ यांसारख्या मालिकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रचार करणारी पोस्टर्स दाखवली गेली आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments