Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशजेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांना ED चा दणका; ५३८ कोटींची संपत्ती...

जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांना ED चा दणका; ५३८ कोटींची संपत्ती जप्त

जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांना ED चा दणका; ५३८ कोटींची संपत्ती जप्त

[ad_1]

नवी दिल्ली – जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचलनालय (Enforcement Directorate) ने ५०० कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. या मालमत्तेमध्ये लंडन, दुबई आणि भारतातील वेगवेगळ्या राज्यात जेट एअरवेज (Jet Airways) चे संस्थापक नरेश गोयल, पत्नी अनीता गोयल आणि मुलगा निवान गोयल यांच्यासह कंपनी व लोकांच्या नावे रजिस्टर्ड १७ फ्लॅट, बंगले आणि कमर्शियल बिल्डिंग आदिचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments