Sunday, September 6, 2026
Homeमहाराष्ट्रजालना हादरलं..! ९ वर्षाच्या चिमुकलीवर ड्रग्ज देऊन बलात्कार, पीडितेला रस्त्याकडेला फेकून आरोपी...

जालना हादरलं..! ९ वर्षाच्या चिमुकलीवर ड्रग्ज देऊन बलात्कार, पीडितेला रस्त्याकडेला फेकून आरोपी फरार

जालना हादरलं..! ९ वर्षाच्या चिमुकलीवर ड्रग्ज देऊन बलात्कार, पीडितेला रस्त्याकडेला फेकून आरोपी फरार

[ad_1]

जालना शहरात ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलीला अंमली पदार्थ देऊन  तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर आरोपींनी तिला रस्त्यावर फेकून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिला जालना जिल्हा रुग्णालयातून संभाजीनगर वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments