Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशजमिनीवर तलावासारखा खड्डा अन् झाडावर जाऊन अडकली पोलीस व्हॅन, छत्तीसगड हल्ल्याचे...

जमिनीवर तलावासारखा खड्डा अन् झाडावर जाऊन अडकली पोलीस व्हॅन, छत्तीसगड हल्ल्याचे भयानक फोटो आले समोर

जमिनीवर तलावासारखा खड्डा अन्  झाडावर जाऊन अडकली पोलीस व्हॅन, छत्तीसगड हल्ल्याचे भयानक फोटो आले समोर

[ad_1]

Naxal attack In chhattisgarh : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर मोठा हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांचे वाहन आयईडी स्फोटाने उडवून दिले. या हल्ल्यात ९ जवान शहीद झाले आहेत. विजापूरमधील कुटरू रोडवर हा हल्ला झाला. हा आयईडी स्फोट इतका जबरदस्त होता की, जमिनीवर तलावासारखा खड्डा पडला असून गाडी उडून झाडावर अडकली आहे. गाडीच्या भागांचा चुराडा झाला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments