Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशचौधरी चरणसिंग यांच्यासह चौघांना भारतरत्न, राष्ट्रपती मुर्मू यांनी दिला देशाचा सर्वोच्च पुरस्कार,...

चौधरी चरणसिंग यांच्यासह चौघांना भारतरत्न, राष्ट्रपती मुर्मू यांनी दिला देशाचा सर्वोच्च पुरस्कार, अडवाणींचा घरी जाऊन सन्मान

चौधरी चरणसिंग यांच्यासह चौघांना भारतरत्न, राष्ट्रपती मुर्मू यांनी दिला देशाचा सर्वोच्च पुरस्कार, अडवाणींचा घरी जाऊन सन्मान

[ad_1]

four celebrities received bharat ratna : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंग, कर्पूरी ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न आज प्रदान केले. माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न देण्यात येणार आहे. मात्र, त्यांची तब्येत आणि वय पाहता, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वत: रविवारी त्यांना त्यांच्या निवासस्थानी भेटून हा सन्मान प्रदान करणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments