Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनचंदीगड विमानतळावरील थप्पड प्रकरणानंतर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया! म्हणाली ‘मी सुरक्षित आहे,...

चंदीगड विमानतळावरील थप्पड प्रकरणानंतर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया! म्हणाली ‘मी सुरक्षित आहे, पण…’

[ad_1]

या व्हिडीओत ती पुढे म्हणाली की, “आज चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीत एक घटना घडली. माझी सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर मी सीआयएसएफच्या एका जवानाच्या पुढे जात असताना तिने माझ्या चेहऱ्यावर जोरदार प्रहार केला. ती माझ्यावर चिडली होती. मी तिला असं का करत आहेस, असं देखील विचारलं. तेव्हा ती म्हणाली की, ती शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments