Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशघरातील लोकांच्या जेवणात टाकायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकरासोबत...; वैतागून वडिलांची पोलिसांत धाव!

घरातील लोकांच्या जेवणात टाकायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकरासोबत…; वैतागून वडिलांची पोलिसांत धाव!

[ad_1]

Uttar Pradesh Viral News: उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथे एक बाप आपल्या मुलीच्या कारस्थानांमुळे इतका वैतागला की, त्याला पोलिसांचा आश्रय घ्यावा लागला. वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी रात्री जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळते आणि नंतर प्रियकराला फोन करून तिच्या प्रियकराला घरी बोलवून घेते. मुलीच्या अशा वागणुकीला वैतागून तिच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments