Sunday, August 16, 2026
Homeक्रीडाक्रिकेटचा देव सचिन बिग बॉस विजेत्याच्या बॉलवर आऊट; व्हिडिओ तुफान व्हायरल |...

क्रिकेटचा देव सचिन बिग बॉस विजेत्याच्या बॉलवर आऊट; व्हिडिओ तुफान व्हायरल | पुढारी

क्रिकेटचा देव सचिन बिग बॉस विजेत्याच्या बॉलवर आऊट; व्हिडिओ तुफान व्हायरल | पुढारी

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क : सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव. सचिनची विकेट घेणे भल्याभल्या बॉलरना जमलेले नाही. पण ठाण्यात सुरू असलेल्या इंडियन स्ट्रीट प्रिमियर लिग या स्पर्धेत बिग बॉस विजेता मुन्नवर फारुकीने चक्क सचिनला बाद केले. या स्पर्धेत मास्टर XIचे नेतृत्व सचिन करत आहे. तर फारुकी अक्षय कुमारच्या खिलाडी XI तर्फे खेळत आहे.

सचिनने १७ बॉलमध्ये धमाकेदार ३० धावा केल्या होत्या. पण पाचव्या ओव्हरमध्ये सचिनची विकेट घेतली. मुन्नवरने टाकलेला बॉल सचिनने फटकवला पण गलीमध्ये नमन ओझाने सुंदर असा कॅच घेत सचिनला बाद केले.

इंडियन स्ट्रिट प्रिमियर लिग या स्पर्धेत मनोरंजन क्षेत्रातील आणि क्रिकेटमधील स्टार भाग घेतात. ही स्पर्धा टेनिस बॉलवर होते. या स्पर्धेत सहा टीम सहभागी झालेल्या आहेत. चेन्नई सिंघम, टायगर्स ऑफ कोलकोता, फालकन रायजर्स हैदाराबाद, बेंगलोर स्ट्रायकर्स आणि श्रीनगर के वीर अशा या सहा टीम आहेत.

हेही वाचा











[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments