कोल्हापुरात आता १० दिवस जंगी शाही दसरा महोत्सव; सरकारकडून निधीची घोषणा

0
16
कोल्हापुरात आता १० दिवस जंगी शाही दसरा महोत्सव; सरकारकडून निधीची घोषणा

Kolhapur Dasara Festival – राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारतर्फे विविध योजनांची आखणी करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून कोल्हापूरच्या दसरा मेळावामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दहा दिवस थाटात साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Source link