
[ad_1]
चित्रपटक्षेत्र म्हटलं की कलाकारांच्या आयुष्यातील चढ-उतार आलेच. अभिनेता असो वा निर्माता चित्रपट क्षेत्रात करिअरचा विचार म्हणजे एक प्रकारचा जुगारच असतो. मराठीत अनेक असे कलाकार आहेत ज्यांना पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की ते एके काळी कर्जाच्या डोंगराखाली बुडाले होते. कोण आहेत हे कलाकार चला जाणून घेऊया.
[ad_2]
Source link
