Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनकुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये...

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

[ad_1]

दुसरीकडे अंगठी घालायची वेळ आली तरी सायली कशी नाही आली? अशी विचारणा साक्षी करणार आहे. सायली परत न आल्यामुळे सगळे चिंतेत पडले होते. मात्र, अंगठ्या घालायचा क्षण येणार इतक्यात सायली तिकडे हजर होणार आहे. तिला पाहून अश्विन आनंदानेच किंचाळणार आहे. सायलीला दरवाजातून आलेलं पाहून साक्षीला थोडं हायसं वाटलं. मात्र, तिने सायलीला विचारलं की, तू तर गिफ्ट आणायला गेली होतीस? मग, कुठे आहे गिफ्ट? यावर उत्तर देताना सायली म्हणाली की, ‘मी गिफ्ट घेऊन आले नाहीये. इतक्या मोठ्या लोकांचं लग्न आहे, मग छोटसं गिफ्ट देऊन कसं चालेल? म्हणून एक भलं मोठं गिफ्ट तयार करून आले आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments