कार्तिक घेणार का जावई असण्याचा फायदा? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत काय असणार मुक्ताचे पुढचे पाऊल

0
15
कार्तिक घेणार का जावई असण्याचा फायदा? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत काय असणार मुक्ताचे पुढचे पाऊल

कार्तिकचे खरं रुप येणार समोर

कार्तिक हा सतत सागरच्या घरी येताना दिसत आहे. तो अतिशय साधा आणि सोज्ज्वळ असल्याचे नाटक सर्वांसमोर करत असतो. पण मुक्ताच्या मैत्रिणीसोबत त्याने केलेला गैरव्यवहाराविषयी मुक्ताला कळाले आहे. तसेच घरात असताना कार्तिक सतत मुक्ताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे वागणे मुक्ताला पटत नाही. आता मुक्ता कार्तिकचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Source link