
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागर कोहळी मोठ्या संकटात सापडला आहे. त्याच्या मुलगा आदित्यने माधवी गोखलेचा अपघात केल्यापासून सतत मनात गिल्ट येतो. सत्य ही सांगू शकत नाही आणि मुलाला संकटातही टाकू शकत नाही. सागर सतत मुक्ता आणि माधवीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याची हिंमत होत नाही. आता मालिकेत आजच्या भागात काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया…







