काय होतास तू… काय झालास तू…. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

0
2
काय होतास तू… काय झालास तू…. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!


अभिनेता घरी परतला

अभिनेता गुरुचरण चरण सिंह २२ एप्रिल रोजी मुंबईहून दिल्ली जाण्यासाठी निघाला होता. मात्र, २६ एप्रिलला तो मुंबई शहरात पोहोचला नसल्याचे आढळून आले. या अभिनेत्याला दिल्ली विमानतळावर पाहिले गेले होते. पण, त्यानंतर तो कुठे गायब झाला हे कुणालाच कळले नाही. यानंतर त्याच्या वडिलांनी पालम पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यानंतर अनेक नवे क्लूस मिळाले. मात्र यानंतरही अभिनेत्याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. पण, आता अखेर तो घरी परतला आहे, त्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब आणि चाहते खूप आनंदी दिसत आहेत.



Source link