Wednesday, September 2, 2026
Homeमनोरंजनकान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय...

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

[ad_1]

ऐश्वर्या राय बच्चनच्या जवळच्या व्यक्तीने आमच्या एका वेबसाइटला माहिती देताना सांगितले की, या वीकेंडला अभिनेत्रीचे मनगट फ्राक्चर झाले होते. त्यामुळे तिच्या हाताला प्लास्टर लावावे लागले होते. पण ऐश्वर्याला तिची कान्सला जाण्याची परंपरा पुढे चालू ठेवायची होती. त्यामुळे दुखापतीनंतरही त्याने आपले हे कर्तव्य पूर्ण केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ऐश्वर्या कान्सला गेली होती. फ्रान्सहून परत येताच अभिनेत्रीच्या मनगटावर शस्त्रक्रिया होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments