Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजन‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार झाले भावूक

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार झाले भावूक

[ad_1]

कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’, ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ आणि ‘सुख कळले’ या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामधील ‘सुख कळले’ ही मालिका २२ एप्रिल पासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेमुळे ‘रमा राघव’ मालिकेची वेळ बदलून रात्री ९.३० वाजता करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments