‘ओ स्त्री..कल आना’, रक्ताने माखलेले कपडे अन् विस्कटलेले केस, दिल्लीच्या रस्त्यावर दिसली भुताच्या वेशातील स्त्री, VIDEO

0
1
‘ओ स्त्री..कल आना’, रक्ताने माखलेले कपडे अन् विस्कटलेले केस, दिल्लीच्या रस्त्यावर दिसली भुताच्या वेशातील स्त्री, VIDEO


Viral Video : महिला पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये चेहरा व कपड्यांवर लाल रंगाचा पेंट लावून फिरत आहे. हा रंग हुबेहुब रक्तासारखा दिसत आहे. हे पाहून मुले तसेच वृद्धही घाबरले आहेत.



Source link