Tuesday, September 15, 2026
Homeक्रीडाऑलिम्पिक पदकाचा रंग उडाला, अर्जुन पुरस्कार स्वीकारताच स्वप्नील कुसळेनं केली मोठी मागणी

ऑलिम्पिक पदकाचा रंग उडाला, अर्जुन पुरस्कार स्वीकारताच स्वप्नील कुसळेनं केली मोठी मागणी

[ad_1]

Swapnil Kusale News :  मराठमोळ्या स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नेमबाजीत कांस्य पदक पदक जिंकले. पण आता या ऑलिम्पिक पदकाचा रंग उडून जात असून त्याची चमक फिकी पडत आहे. यामुळे नेमबाज स्वप्नील कुसळेने शुक्रवारी पदक बदलून देण्याची विनंती केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments